चित्रकला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चित्रकला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रात्र वादळी !

रात्र ही अशी....

वादळी वार्‍यातली!!!

उठती वादळे दोन्हीकडे.....

एक बाहेरी अन्‌...

एक अंतर्मनी!!!

चित्रकार: पद्मजा जोशी