रात्र वादळी !



रात्र ही अशी....

वादळी वार्‍यातली!!!

उठती वादळे दोन्हीकडे.....

एक बाहेरी अन्‌...

एक अंतर्मनी!!!

चित्रकार: पद्मजा जोशी

३ टिप्पण्या:

मंदार जोशी म्हणाले...

सुंदर!!!

Meenal Gadre. म्हणाले...

दोन रंगांच्या मधील छटा छान आहेत. शब्दाला अनुरूप चित्र आहे. कुठले आधी अवतरले?

नचिकेत जोशी म्हणाले...

mast!!