मी घरात!


कवी: अभिजीत राजवाडे

४ टिप्पण्या:

मंदार जोशी म्हणाले...

वा!

क्रांति म्हणाले...

अतिशय सुरेख काव्य! समर्पक रेखाटन.

Meenal Gadre. म्हणाले...

शब्द आणि चित्र अनुरूप. दोन्ही खूप खूप आवडले. छान प्रेझेंटेशन!!

Abhi म्हणाले...

@मीनल, मी गुगलवर बराच शोध घेऊन हे चित्र शोधुन काढले, पण मला या चित्राचा चित्रकार कोण आहे हे माहित नाही. पण आपण ते नोटिस केले आणि कौतुक केले, त्याबद्द्ल खुप खुप आभार!!!

@क्रांतिताई, मी तुमच्या कविता वाचत असतो. तुमच्याकडुन दाद मिळणे म्हणजे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. खुप खुप आभार!!!

@मंदार, आपण वेळ घेऊन कविता वाचली आणि दाद दिली, त्याबद्द्ल खुप खुप आभार!!!

-अभिजीत राजवाडे