अष्टविनायकदर्शन!

 विनायक दामोदर सावरकर ह्यांचे संक्षिप्त जीवनचरित्र आजोबा आणि नातवाच्या आवाजात ऐका...दोन भागात.

भाग १



भाग २



लेखक: शशिकांत दामोदर गोखले
अभिवाचक: अथर्व गोखले आणि शशिकांत दामोदर गोखले

३ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

विनायक दर्शन फार छान, फारच छान, अप्रतिम कल्पना, अभिवाचन छान झाले आहे.

Shreya's Shop म्हणाले...

स्वातंत्र्यसूर्यांना माझा साष्टांग दंडवत. अष्टविनायक दर्शनाची ही संकल्पना फारच आवडली. चि.अथर्वचे विशेष अभिनंदन...कुठेही न चुकता अथवा आवाजाची पट्टी वर खाली होऊ न देता...अस्खलित अभिवाचन

Meenal Gadre. म्हणाले...

खूप छान आभिवाचन. अथर्वचे वाचन सुस्पष्ट आहे. लेखन उत्तमच!