पृष्ठे

अश्रू!

येतो दाटून गळा, अश्रू होतात गोळा 
आले आभाळच भरुनिया काहीच न कळे
नको ओघळाया, पापण्यांना हळूच पुसतो, 
मला मात देत ओघळून होती मोकळे 
अश्रू असेच असती, किती लपवावे तरी 
ओघळती हलकेच, मन होते मोकळे

कवी: आल्हाद पाटील

२ टिप्पण्या:

  1. अश्रू असेच असती, किती लपवावे तरी
    ओघळती हलकेच, मन होते मोकळे

    सुंदर!

    उत्तर द्याहटवा
  2. अश्रू बद्दलचे -- "ओघळती हलकेच, मन होते मोकळे " हे शब्द आवडले.

    उत्तर द्याहटवा