गाणे!कवी: गिरीश कुलकर्णी
काव्यवाचन: विशाल कुलकर्णी

२ टिप्पण्या:

मीनल गद्रे. म्हणाले...

वाचन आणि काव्य आवडले. दोन शब्दांमधल्या पॉज मधे संगित जरा जास्त मोठ्या आवाजात हवे होते. ऑडेसिटी वापरत असशील तर फेड इन, फेड आऊट वापरून बघ. शेवट संथ होऊन बंद करता येतो. तसे न केल्यास abruptly आवाज बंद होतो.

विशाल म्हणाले...

धन्स मीनल. पुढच्या वेळी प्रयत्न करेन :)