tag:blogger.com,1999:blog-3385929105054813905.post4533777117841059182..comments2012-03-03T20:31:07.270-08:00Comments on शब्दगाऽऽरवा २०११: फेटेवाला मुंज्या!जालरंग प्रकाशनhttp://www.blogger.com/profile/18048530078611531499noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-3385929105054813905.post-89012318643201702032011-12-28T20:31:36.913-08:002011-12-28T20:31:36.913-08:00मस्त किस्सा. बरेचदा असं होतं.
आमच्याही गावी स्मशा...मस्त किस्सा. बरेचदा असं होतं.<br /><br />आमच्याही गावी स्मशानाजवळील झाडावरच्या एका फांदीवर कुणीतरी पांढर्या रंगाचा शर्ट टाकला होता. हवेने तो हलत होता. आम्ही एकदा रात्री त्या रस्त्याने येत असताना तो शर्ट पाहीला आणि आम्ही तिथून प्रकाशाच्यापण दुप्पट वेगात पळ काढला.अमित दत्तात्रय गुहागरकरhttps://www.blogger.com/profile/11714187452035594106noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3385929105054813905.post-32262053103109434892011-12-25T06:09:46.101-08:002011-12-25T06:09:46.101-08:00मस्त किस्सा.
अशाच गैरसमजातून भुते वगैरे जन्माला य...मस्त किस्सा.<br /><br />अशाच गैरसमजातून भुते वगैरे जन्माला येतात. आपण अंधश्रद्धांना खतपाणी न घालता परिस्थिती व्यवस्थित समजून घेतलीत याबद्दल धन्यवाद.SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकरhttps://www.blogger.com/profile/06886634069771715810noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-3385929105054813905.post-83732573786610480372011-12-22T23:10:14.872-08:002011-12-22T23:10:14.872-08:00वाह काका !वाह काका !विशाल विजय कुलकर्णीhttps://www.blogger.com/profile/04601388354110686323noreply@blogger.com